Skip to content
महाराष्ट्राची विशेष विद्यार्थी प्रज्ञा परीक्षा

प्रज्ञावंत परीक्षा 2027

आजची तयारी • उद्याचे यश!

इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, बुद्धिमत्ता, English आणि Future Skills यांचा संगम असलेली विशेष MCQ परीक्षा.

100 गुण 100 प्रश्न 90 मिनिटे MCQ शुल्क ₹250 पासून
1–10इयत्ता
5परीक्षा गट
100गुण / प्रश्न
90मिनिटे

विद्यार्थ्याची नोंदणी कोण करू शकते?

विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळांसाठी सहभागाचे सोपे पर्याय.

विद्यार्थ्यांसाठी

ज्ञान, बुद्धिमत्ता, English आणि Future Skills चा सराव व परीक्षेचा अनुभव.

विद्यार्थी नोंदणी

पालकांसाठी

मुलाची क्षमता ओळखून योग्य तयारीची सुरुवात करण्याची संधी.

मुलाची नोंदणी

शिक्षकांसाठी

तुमच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक व कौशल्याधारित उपक्रमात सहभागी करा.

शिक्षक सहभाग

शाळांसाठी

सर्व विद्यार्थ्यांची एकत्र नोंदणी करून स्पर्धात्मक वातावरण निर्माण करा.

शाळा नोंदणी

ही परीक्षा का द्यावी?

फक्त गुणांसाठी नाही — विद्यार्थ्याच्या पुढच्या प्रवासासाठी.

क्षमता ओळखा

ज्ञानासोबत तार्किक विचार, समज आणि problem-solving चा सराव.

Future Skills ची सुरुवात

भविष्यातील कौशल्यांकडे लहान वयापासून लक्ष वळवा.

स्पर्धात्मक अनुभव

वेळेचे नियोजन, MCQ pattern आणि परीक्षा देण्याचा आत्मविश्वास.

तुमचा वर्ग कोणत्या गटात?

इयत्तेनुसार योग्य परीक्षा गट. प्रत्येक गटाची तयारी व परीक्षा स्वतंत्र.

GROUP 1 इयत्ता 1 ली + 2 री प्राथमिक स्तर
ज्ञानदीप प्रज्ञा गट
₹250
नोंदणी करा गटाची माहिती
GROUP 2 इयत्ता 3 री + 4 थी प्राथमिक स्तर
ज्ञानसाधना प्रज्ञा गट (The Pursuit)
₹250
नोंदणी करा गटाची माहिती
GROUP 3 इयत्ता 5 वी + 6 वी माध्यमिक स्तर
विजयपथ प्रज्ञा गट (The Gateway)
₹350
नोंदणी करा गटाची माहिती
GROUP 4 इयत्ता 7 वी + 8 वी माध्यमिक स्तर
विजयशिखर प्रज्ञा गट (The Pinnacle)
₹350
नोंदणी करा गटाची माहिती
GROUP 5 इयत्ता 9 वी + 10 वी माध्यमिक स्तर
ध्येयवेध प्रज्ञा गट (The Visionary)
₹350
नोंदणी करा गटाची माहिती

परीक्षा पॅटर्न

विद्यार्थ्याला नेमके काय विचारले जाणार आहे ते स्पष्ट.

Mathematics

30प्रश्न • 30 गुण

IQ / Intelligence

30प्रश्न • 30 गुण

English

20प्रश्न • 20 गुण

Future Skills

20प्रश्न • 20 गुण
100 गुण | 100 प्रश्न | 90 मिनिटे | MCQ परीक्षा

विद्यार्थ्याला काय मिळेल?

  • ज्ञान व बुद्धिमत्तेचा सरावविविध प्रश्नांमधून विचार करण्याची सवय.
  • English Skillsभाषिक कौशल्य व आत्मविश्वासासाठी सराव.
  • Future Skillsभविष्यातील कौशल्यांची ओळख.
  • परीक्षा अनुभवMCQ pattern आणि वेळेचे नियोजन.

तयारीसाठी मदत

  • Study Materialविद्यार्थ्याच्या लॉगिनमध्ये अभ्यासासाठी उपयुक्त सामग्री.
  • Practice Questionsविषयानुसार सराव प्रश्न.
  • Mock Testsपरीक्षा पॅटर्ननुसार वेळेवर आधारित सराव परीक्षा.
  • Performance Analysisप्रत्येक सराव परीक्षेचा निकाल व कामगिरी.

वेबसाइट आणि Dream Future मोबाइल ॲपवर अभ्यास करता येतो.

शुल्क • पुरस्कार • परीक्षा

महत्त्वाची माहिती एका नजरेत.

परीक्षा शुल्क

इयत्ता 1–4₹250
इयत्ता 5–10₹350

ऑनलाइन नोंदणी व पेमेंट उपलब्ध

आकर्षक पुरस्कार (प्रत्येक गटासाठी)

राज्यस्तर ₹51,000 ₹21,000 ₹11,000
जिल्हास्तर ₹21,000 ₹11,000 ₹7,000
तालुकास्तर ₹2,100 ₹1,100 ₹700

परीक्षा

परीक्षा दिनांक12 जानेवारी 2027
नोंदणीआता सुरू

नोंदणी फक्त 4 सोप्या स्टेप्समध्ये

विद्यार्थ्याची इयत्ता निवडा — योग्य गट व शुल्क लगेच दिसेल.

01

इयत्ता निवडा

खाली विद्यार्थ्याची इयत्ता निवडा

02

लॉगिन

विद्यार्थ्याच्या Dream Future लॉगिनने

03

शुल्क भरा

UPI / कार्ड / नेट बँकिंग

नोंदणी पूर्ण

तयारी लगेच सुरू

विद्यार्थी कोणत्या इयत्तेत आहे?

वरील इयत्ता निवडा

शिक्षकांनी का सहभागी व्हावे?

  • विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक उपक्रमात सहभागी करा.
  • परीक्षा व स्पर्धात्मक वातावरणाची ओळख करून द्या.
  • विद्यार्थ्यांच्या Future Skills कडे लक्ष वेधूया.
शिक्षक सहभागी व्हा

शाळांनी का सहभागी व्हावे?

  • विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी उपक्रम.
  • मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागाचे व्यासपीठ.
  • विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेचा अनुभव.
शाळा नोंदणी

पालकांचे प्रश्न — स्पष्ट उत्तरे

ही परीक्षा कोणासाठी आहे?

इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी, इयत्तेनुसार 5 गटांमध्ये.

परीक्षा किती गुणांची आहे?

100 गुणांची, 100 प्रश्नांची आणि 90 मिनिटांची MCQ परीक्षा.

कोणते विषय आहेत?

Mathematics, IQ / Intelligence, English आणि Future Skills.

परीक्षा शुल्क किती आहे?

इयत्ता 1 ली ते 4 थी: ₹250 आणि इयत्ता 5 वी ते 10 वी: ₹350. शुल्क एकदाच भरायचे आहे.

नोंदणी कशी करायची?

विद्यार्थ्याचे Dream Future लॉगिन असल्यास "ऑनलाइन नोंदणी" दाबा, लॉगिन करा व शुल्क भरा. लॉगिन नसल्यास जवळच्या ड्रिम फ्युचर केंद्रात नोंदणी करा; केंद्र लॉगिन तयार करून देईल.

तयारीसाठी काय मिळेल?

नोंदणीनंतर विद्यार्थ्याच्या लॉगिनमध्ये Study Material, सराव प्रश्न आणि परीक्षा पॅटर्ननुसार Mock Tests मिळतात. वेबसाइट व मोबाइल ॲपवर अभ्यास करता येतो.

पुरस्कार कसे आहेत?

प्रत्येक गटासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर असे स्वतंत्र पुरस्कार आहेत.

अजून प्रश्न आहेत? +91 94213 49116 +91 70832 93131 WhatsApp

तुमच्या मुलाच्या प्रज्ञेला थांबवू नका…

योग्य संधी आजच द्या. प्रज्ञावंत परीक्षा 2027 मध्ये विद्यार्थ्याचा सहभाग नोंदवा.

प्रज्ञावंत परीक्षा 2027शुल्क ₹250 पासून
नोंदणी करा
go to top